रजई
इंग्रजी शीर्षक
Rajai
सारांश
मी बऱ्याच कथा लिहिल्या आणि कुठलीही कथा परत आली नाही. एकीकडून मला विरोध होऊ लागला, पण दुसरीकडून मासिकांतर्फे होत असलेली कथांची मागणीही वाढू लागली. मग मी विरोधाची काही पर्वा केली नाही. मी 'रजई' लिहिली, तेव्हा मात्र बॉम्बस्फोट झाला. साहित्यिक आखाड्यात माझ्या चिंधड्या उडाल्या. काही लोकांनी मात्र माझ्या समर्थनार्थही लेखणी चालवली. या पुस्तकाचे लेखक : इस्मत चुगताई , अनुवाद : कविता महाजन , प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद