मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सांज ये गोकुळी

इंग्रजी शीर्षक
Sanj Ye Gokuli by ज्योती चिंचणीकर
सारांश

'सांज ये गोकुळी' ही प्रकाश पाठकांची पाचवी कादंबरी. सध्याच्या विभक्त कुटुंबाच्या संकल्पनेत यामध्ये रंगविलेल्या कुटुंबातील ताणतणाव, संघर्ष, विविध रागलोभाचे मनोज्ञ चित्रण पाठकांनी या कादंबरीत केले आहे. अशा वेगळ्या प्रयोगावर त्यांनी एक यशस्वी नाटकही लिहिले होते. त्याचवरून ही कादंबरी लिहिली गेली. यातील पात्रांचेही मानसिक चित्रण त्यांनी मोठ्या कौशल्याने मानवी भावभावनेला अनुसरून केलेले आहे.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
346
भाषा
मराठी
किंमत
500.00