मुखपृष्ठ
शेरलॉक होम्स : द हाउंड ऑफ द बास्करव्हिल्स

माझे शेल्फ

शेरलॉक होम्स : द हाउंड ऑफ द बास्करव्हिल्स

इंग्रजी शीर्षक
Sherlock Holmes : The Hound of Baskervilles
सारांश

Trans - Pravin Joshi

शेरलॉक होम्स च्या मोजक्या चारच कादंबर्यांपैकी ही महत्त्वाची कादंबरी. हिच्यावर अनेक सिनेमे, टी.व्ही. सिरियल्स निघाल्या; जगभरातल्या अनेक भाषांतून भाषांतरे झाली. आता मराठीतून वाचकांच्या भेटीला येत आहे. सर चार्ल्स यांच्या मृत्यूचे रहस्य, हेन्री बास्करव्हिलच्या खुनाचा कट... घराण्याला असलेला विचित्र मृत्यूचा शाप... इंग्लंडच्या डेव्हेनशायरच्या एकाकी उजाड पार्श्वभूमीवर घडणारं थरारनाट्य ! "द हाउंड ऑफ बास्करव्हिल्स".

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2012
पृष्ठसंख्या
180
भाषा
मराठी
ISBN
9788184834338
समुदायाने जोडले
बंद