मुखपृष्ठ
शेरलॉक होम्स : द व्हॅली ऑफ फिअर

माझे शेल्फ

शेरलॉक होम्स : द व्हॅली ऑफ फिअर

इंग्रजी शीर्षक
Sherlock Holmes : The Valley of Fear
सारांश

‘बर्याचदा सत्य कल्पनेपेक्षाही थरारक असतं!’ - शेरलॉक होम्स. दैवजात तीक्ष्ण बुद्धी लाभलेल्या होम्ससमोर अत्यंत अवघड कोडं सोडवायला आलं; ज्याची पाळंमुळं अमेरिका आणि युरोप अशा दोन खंडांमध्ये रुजली होती. एका धाडसी माणसाचं आयुष्य भीतीने झाकोळून टाकणारी अक्राळविक्राळ दरी... ‘द व्हॅली ऑफ फिअर’.... ही शेरलॉक होम्सची खूप गाजलेली कादंबरी.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2013
पृष्ठसंख्या
120
भाषा
मराठी
ISBN
9788184835403
समुदायाने जोडले
बंद