माझे शेल्फ
सीमान्त
सारांश
द्रौपदी !... महाभारतातील महानायिका !... जणू तेजाचे साकार रूपच !... कौरव - पांडवांमधील शत्रुत्व जरी त्यांच्या जन्माबरोबरच जन्मले असले तरीही द्रौपदीच्या अस्तित्वाने त्या शत्रूत्वाला एक ठळक कारण प्राप्त झाले.... पांडवांच्या जीवनात द्रौपदीने प्रवेश केल्यापासूनच सारे महाभारत केवळ तिच्या भोवतीच फिरत राहते....
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद