मुखपृष्ठ
संधिकाल

माझे शेल्फ

संधिकाल

सारांश

विज्ञानाने आपल्या कर्तृत्वाने मानवाला ऐहिक सुखांचा स्वर्गच खुला करून दिला. पण सार्‍या मानवजातीच्या आत्म्यालाच त्याने आपल्या बंदिवासात कसे टाकले आहे हे तुम्हाल ठाऊक आहे का?
पारंपरिक विज्ञानाच्या विस्मयकारक प्रगतीने बेहोष होऊन मानवी मूल्यांचे भान हरवलेल्यांना, त्या विज्ञानाची तेवढीच काळीकुट्ट आणि भयावह बाजू भरभक्कम पुराव्यानिशी दाखवून देणारा; आणि निखळ भारतीय विचारांशी जवळीक साधणार्‍या, नव-विज्ञानातून उदयाला येत असलेल्या निर्मळ नव्या विचारांचा आणि नव्या संस्कृतीचा परिचय करून देणारा हा अजोड ग्रंथ.
`दि टाओ ऑफ फिजिक्स’ या जगभर खळबळ उडवून दिलेल्या आणि अफाट विक्री झालेल्या ग्रंथाचे लेखक फ्रिजॉफ काप्रा यांच्या `दि टर्निंग पॉइंट’ या, प्रक्षोभक विचारांनी ठासून भरलेल्या आणि आपल्या विचारांना नवी दृष्टी, नवी दिशा आणि नवा आशय मिळवून देणार्‍या ग्रंथाचा प्रा. माधवराव घोरपडे यांनी केलेला हा स्वैर मराठी अनुवाद

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
372
भाषा
मराठी
किंमत
120.00