मुखपृष्ठ
माझे शेल्फ
संस्कृती निसर्ग आणि जीवनशैली
सारांश
" कधी तरी विस्मरणाची धूळ, काळाचं धुकं आणि आधुनिकतेचा पडदा हलकेच दूर होतो. आदिम संस्कृतीच्या खुणा दिसू लागतात.
वनं आणि वनवासी, त्यांचं अस्तित्व, कला, जीवनशैली, त्याभोवतीची वृक्षसृष्टी, प्राणीसृष्टी आपल्या भोवती फेर धरतात. आपण त्यातलेच एक होऊन जातो. अविरत वाहणार्या काळाची मध्यधारा आपल्या जीवनात झुळझुळते..."
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2007
पृष्ठसंख्या
120
भाषा
मराठी
किंमत
100.00
ISBN
9788189724878
समुदायाने जोडले
बंद