मुखपृष्ठ
स्पर्धा परीक्षा गणित

माझे शेल्फ

स्पर्धा परिक्षा गणित

सारांश

गणितासारखा अवघड विषय जास्त चांगल्याप्रकारे समजावा यासाठी हे पुस्तक दोन भागांमध्ये विभागले आहे. पहिल्या विभागातील प्रत्येक प्रकरणात अभ्यासक्रमातील घटकांची मूलभूत संकल्पना, त्याचे सूत्रे व त्यावरील प्रश्न दिले आहेत. दुसऱ्या विभागामध्ये झालेल्या सर्व घटकांवर 7 सराव प्रश्नपत्रिका दिल्या आहेत व शेवटी काही गणितविषयक शब्दांची पारिभाषिक शब्द सूची दिली आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
80.00