सफाई
इंग्रजी शीर्षक
Safai
सारांश
सफाई कित्येक दिवसानंतर आज तो दिवस उगवला होता! त्यामुळे सगळेच कसे प्रसन्न होते! आनंदी मूडमध्ये होते. मंदार काय, रमी काय, डॅनी काय - सगळ्याच गर्भश्रीमंती पार्ट्या. पण श्रीमंतीचा उपभोग घ्यायचा म्हटलं, तर यातलाच प्रत्येकजण दरिद्री होता! एका क्षणाची दुसऱ्या क्षणाशी मिळवणी करता-करता नाकी नऊ यायचे आणि हातातली कामं संपवता -संपवता दिवस पसार व्हायचा. चैन करायला वेळच नव्हता इथे कोणाला आणि कधीतरी दिवस एन्जॉय करण्याचा घाट घातला. लेखक: सुहास शिरवळकर प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद