मुखपृष्ठ
सुट्टी आणि इतर एकांकिका

माझे शेल्फ

सुट्टी आणि इतर एकांकिका

इंग्रजी शीर्षक
Sutti Ani Itar Eakankika
सारांश

शाळेतील शिक्षक खोली म­धल्या सुट्टी पूर्वीचा तास, शिक्षकांम­ध्ये चाललेले संभाषण. कोणीतरी मेल्याची बातमी येते आणि मधल्या सुट्टीच्या घंटेपर्यंत शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या तर्कवितर्काना कसे तोंड फुटते ते पाहा "सुट्टी" या एकांकिकेत. दवाखाना थाटला, पण रोगीच नाहीत. का येत नाहीत? कोणामुळे येत नाहीत. की गावात सर्वजण निरोगी आहेत? आपल्याला सापडतील, याची उत्तरं "निरोगी" दवाखान्यात... फर्स्ट क्लासच्या वेटिंग रूममध्ये प्रा. डोके प्रवेश करतात निवांत वाचन किंवा झोपण्यासाठी. पण त्यांना असा वाचनासाठी निवांतपणा, झोपण्यासाठी शांतपणा मिळतो का? पाहा "फर्स्ट क्लास वेटिंग रूममध्ये" ... तालुक्याच्या शाळेचा निकालाचा दिवस. मुख्या­यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांना भेटायला येणाया माणसांकडून कशा निकालाबाबतच्या मागण्या असतात. वाचा "निकाल"म­ध्ये.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
88
भाषा
मराठी
किंमत
70.00
समुदायाने जोडले
बंद