वारी
इंग्रजी शीर्षक
Vari
सारांश
Wari ( वारी ) Author : Vasudha Vaidya वारी... एक सळसळत चैतन्य असतं वारकऱ्यांसाठी. अशाच एका वारकरी कुटुंबात जन्मास येऊनही केवळ गैसमजापोटी परमतत्त्व नाकारणाऱ्या एका विलासी भोगवृत्तीचा योगवृत्तीकडे, अध्यात्माकडे नकळतपणे घडत जाणारा हा सतरा दिवसांचा भक्तिमय प्रवास म्हणजे प्रस्तुत 'वारी' कादंबरी.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
116
भाषा
मराठी
किंमत
350.00
ISBN
9788184983869
समुदायाने जोडले
बंद