मुखपृष्ठ
माझे शेल्फ
विनोदाचे मळे
इंग्रजी शीर्षक
Vinodache Male
सारांश
Vinodache Male (विनोदाचे मळे) Author : Prema Khandave आजकालच्या धकाधकीच्या , ताणतणावाच्या काळात हलकाफुलका विनोद झुळकी सारखा मनाला सुखावून जातो. जीवनातील जंजाळाकडे खेळकर वृत्तीने बघण्यासाठी विनोदाचे मळे बहरायलाच हवे, नाही का? तेव्हा हा असाच बहरलेले विनोदी कथासंग्रह " विनोदाचे मळे" या कथा संग्रहाचा आस्वाद घ्या अन जीवनात सुखद, आल्हाददायक झुळकीगत आनंदाची अनुभूती अनुभवा.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद