मुखपृष्ठ
यशवंतराव चव्हाण संच

माझे शेल्फ

यशवंतराव चव्हाण संच

इंग्रजी शीर्षक
Yashwantrao Chavan Set of 3 Books (Golden Set)
सारांश

221 978-93-82591-05-4 Yashwantrao Chavan Set of 3 Books (Golden Set) यशवंतराव चव्हाण संच Yashwantrao Chavan यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राच्या लोकप्रिय सुपुत्राचा परिचय, त्यांनी केलेल्या राजकीय क्षेत्रातील योगदानाची माहिती आजच्या पिढीला विशेषत: तरुणांना व्हावी या दृष्टीने यशवंतरावांच्याच लेखणीतून साकार झालेली तीन पुस्तकं- ‘कृष्णाकांठ’, ‘भूमिका’ व ‘ॠणानुबंध’ रोहन प्रकाशनातर्फे पुनर्प्रकाशित करण्यात आली आहेत. कृष्णाकांठ म्हणजे यशवंतरावांचा बालपणापासून त्यांच्या राजकीय जडणघडणीपर्यंतचा लक्षवेधक प्रवास!

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2021
पृष्ठसंख्या
811
भाषा
मराठी
किंमत
980.00
ISBN
9789382591054
समुदायाने जोडले
बंद