पुस्तकाबद्दल

दुनियादारी - माझ्या नजरेने !

दुनियादारी ह्या पुस्तकाबद्दल मी सर्व प्रथम मिपावर वाचले व मनात आले हे पुस्तक तर हवेच हवे आपल्याकडे, शोकेससाठी नाही वाचण्यासाठी. सागर ह्यांच्याशी संपर्क झाला व लगेच काही दिवसामध्ये ते पुस्तक हातात मिळाले, माझ्या चपराशीने जरा गोंधळ घातला त्याला ते पुस्तक नावावरुन हिंदी वाटले व संध्…

सुहृद - १

नव्वदच्या दशकाचा सुरवातीचा काळ. धुळ्यात होतो. गाव छोटेखानी. तीन लाखाची वस्ती. चार-पाच महाविद्यालयं. गरूड लायब्ररी हे मोठे ग्रंथालय. राजवाडे संशोधन मंदिर ही संस्था अशी की जिच्याविषयी काही बोलण्याची गरज पडू नये. त्यावेळी गावातूनच निघणारी काही (संख्या मुद्दाम देत नाही) प्रमुख दैनिकं…