पुस्तकाबद्दल

जग बदलू शकलेले पुस्तक : प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका

जग बदलू शकलेले पुस्तक ...1 प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका - 1687 - आयझॅक न्यूटन (1642-1727) न्यूटनचे प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे पुस्तक मुळात लॅटिन भाषेत लिहिलेले आहे. 1642च्या क्रिसमस सणाच्या दिवशी इंग्लंडमधील एका खेडयात जन्मलेला न्यूटन जन्माआधीच पोरका झाला होता. काहीसा एकलकोंडा व अशक्त…

नोकरशाईच्या निमित्ताने

''नोकरशाही व्यवस्था'' नाव घेतल्यावरच दचकलात ना!" आता कोणती नवी गडबड! "अशीच तुमचा प्रतिक्रिया असणार, अगदी बरोबर आहे. सर्वसामान्यांना नको वाटणारी अशीच ही व्यवस्था . ती सरकारी ऑफिसेस, गर्दी, ते कधीतरीच भेटणारे साहेबलोक! चहापाणी ,अग आई ग!आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टेबलाखालची देवाण-…

जग बदलू शकलेली पुस्तकं!

जग बदलू शकलेली पुस्तकं! पुस्तकामुळे जग बदलू शकते, हे कदाचित अनेकांना खुळचटपणाचे वाटू शकेल. लाखो वर्षापूर्वी लघुग्रहांच्या मार्यापुढे डायनासॉरसारखे प्रचंडकाय प्राणी निर्वंश झाले व जगाचा चेहरामोहरा बदलला, हे आपण समजू शकतो. कारण त्यामुळे मनुष्यप्राण्यासकट इतर सस्तनी प्राण्यांना जिवं…

तंबीची गोष्ट

लोकसत्तातील २ फुल्ल १ हाफ हा एक गाजणारा कॉलम ,या कॉलममधील निवडक लेखांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झालेले आहे. थोड्याच कालावधीत या पुस्तकाला ३ पुरस्कार मिळाले ,या अनुशंगाने काही लेखही विविध ठिकाणी येऊन गेले ,त्या अनुशंगाने हा आणखी एक लेख........ सुचना- ह्या लेखातील काही संदर्भ ,विशेष…

लक्षुंबाई टिळक!!

एका वर्षी शाळेत एकदमच रमाबाई रानडे नि लक्ष्मीबाई टिळ्कांच्या शिक्षणावर दोन धडे होते.. त्यात त्यांच्या शिक्षणापेक्षा त्यांना शिकवणार्‍यांचे नि मदत करणार्‍यांचे काय 'हाल' झाले होते याचं खुसखुशीत वर्णन दोघींनीही केलं होतं.. रमाबाईंचे शिकणे म्हणजे जुलुमाचा रामराम.. तर लक्ष्मीबाईंचे श…

श्रावण मोडकांचा तिढा

साधारण आठ दहा महिन्यांपुर्वीचा एक विकांत... नेहमीप्रमाणे औरंगाबादला गेलो होतो. काही कामा निमित्त गावात गेलो होतो, तेव्हा बळवंत वाचनालयात एक प्रदर्शन चालू होते. सहज पावले तिकडे वळली आणि त्याच प्रदर्शनात पुस्तक पाहत फिरताना अचानक एका पुस्तकाकडे नजर गेली. लेखकाचे नाव होते "श्रावण मो…