अधर्मयुद्ध
'फोडा आणि राज्य करा' या नीतीबद्दल आपणा भारतीयांना चांगलीच माहिती आहे. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीत आपण त्याची चांगलीच किंमत चुकवली आहे. पण ही ब्रिटिश नीती फक्त भारत आणि भारतीयांविरूद्धच होती असं नाही, तर सर्व जगभर त्यांनी आणि पुढे अमेरिकनांनीही हीच नीती वापरून आजचा 'अतिरेकी' नामक…