माय लॉर्ड
कायद्याविषयी‘ लिहिलंय म्हणजे काहीतरी जडजंजाल, बोअरिंग असेल हा गैरसमज नक्कीच या पुस्तकाने दूर होईल. अतिशय सुंदर, माहितीपूर्ण आणि संग्राह्य पुस्तक !’
पद्मश्री उज्ज्वल निकम, ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी अधिवक्ता
‘अशा पुस्तकामुळे आजच्या पिढीला कायद्याच्या इतिहासाबाबत योग्य आकलन होईल व त्यामुळे सध्याचे कायदे, त्याची तत्त्वे. त्यामागील भूमिका समजून घेणेसाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल.’
–अॅड. संतोष शहा, एलएलबी (गोल्ड मेडलिस्ट), एम. एस. (पोलिटिकल सायन्स), एलएलबी. (अमेरिका), पीएचडी. (लॉ), अॅडव्होकेट अँड लेक्चरर इन लॉ.
Remove term: Achyut Godbole Achyut Godbole
Remove term: Achyut Godbole and Madhuri Kajave Achyut Godbole and Madhuri Kajave
Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: My Lord My Lord
Remove term: अच्युत गोडबोले अच्युत गोडबोले, माधुरी काजवे ,
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
Remove term: माय लॉर्ड माय लॉर्ड ( may , lod , lord , loard , may , लोड , लाड , मय , लोरड )
अच्युत गोडबोले अॅड. माधुरी काजवे
माय लॉर्ड
जगभरातल्या कायद्यांचा चित्तथरारक प्रवास
CORFUN JURIS CAVILEN