मुखपृष्ठ
स्पाऊज्

माझे शेल्फ

स्पाऊज्

सारांश

स्पाऊज्’ म्हणजे लग्नाच्या नात्याने एकत्र आलेले जोडीदार… ही कहाणी आहे त्यांची, त्यांच्या लग्नाची.

लग्नं- कशामुळे टिकून राहतात? का बेचव, बेजान, निरस होतात? का मोडतात? कोलमडून पडतात?

जागतिक प्रसिद्धीच्या वलयाबरोबरच सहा मुलांचं मातृत्व आणि एक लग्न यशस्वीपणे निभावणाऱ्या शोभा डे म्हणतात, लग्नाचं नातं ही जोखीमच ! लग्न म्हणजे विश्वास, साथ-सोबत, प्रेम, जोडीदाराला समजून, सांभाळून, सामावून घेणं… आणि सुख-दुःखाचे वाटे घेता घेता ‘देणारा’ हात खुला ठेवणं. लग्न म्हणजे कसरत !

नातेवाईक, मित्रमंडळी, मुला-बाळांचा संसार शिवाय स्वतःचं करियर सांभाळण्याची आणि सगळं सोडून निघून जावंसं वाटेल अशा ‘कसोटी’च्या क्षणी स्वतःला सावरण्याची! लग्न-वादविवादांनी गजबजलेली, व्यक्तिगत अहंकाराच्या तीक्ष्ण बाणांनी घायाळ झालेली, सवाधिक वादग्रस्त सामाजिक व्यवस्था.


Remove term: Madhushree Publication Madhushree Publication
Remove term: Shobhaa De Shobhaa De
Remove term: Spouse Spouse
Remove term: अपर्णा वेलणकर अपर्णा वेलणकर, aparna velankar
Remove term: मधुश्री पब्लिकेशन मधुश्री पब्लिकेशन
Remove term: शोभा डे शोभा डे
Remove term: स्पाऊज् स्पाऊज् , ( सपाऊस , spaus , spous , स्पॉउस , सपाउच , pouse , pouz , poujh , pauz , paujh , pauj , spaus , spouz ,  spauz , spauj , spaujh , pausa , sobha , de , डे , shoba , सोभा, दे , sansarsukhacha  rahasya , संसार, सुखाचा , रहस्य , )

शोभा डे

संसारसुखाचं

रहस्य

स्पाऊज्

अनुवाद : अपर्णा वेलणकर

मधुश्री पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
306
भाषा
मराठी
किंमत
350.00
ISBN
9788195377268