मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कोवळे दिवस

इंग्रजी शीर्षक
Kovale Divas
सारांश

चार भिंतींबाहेरची प्रत्येक प्रभात हि असाच नवा जोम, नवे चैतन्य घेऊन उगवत असली पाहिजे. याच कल्याणप्रद घटकेला पाखरांना गाणे स्फुरते, कळीचे उमलून फूल होते आणि वृक्षांना नवे धुमारे फुटतात... आजवर मानवजातीच्या कल्याणाचे जे-जे म्हणून विचार विचारवंतांना आणि प्रतिभावंतांना सुचले, उच्चारले, गाईले किंवा लिहिले गेले, तेही अशाच वेळी स्फुरले असावेत... अशाच एका मनस्वी कलाकाराचे आपल्या तारुण्यातील `कोवळे दिवस`.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
140
भाषा
मराठी
किंमत
120.00
ISBN
9788184983760
समुदायाने जोडले
बंद