शहेनशहा
इंग्रजी शीर्षक
Shahenshah by ना. सं. इनामदार
सारांश
भावांचा वध करणारा, बापाला कैदेत ठेवणारा, औरंगजेब नावाचा एक माणूस तीनशे वर्षांपूर्वी या भूमीवर झुंजत होता.... केवळ प्रचंड सत्ता आणि ती वापरायला प्रदिर्घ आयुष्य ही दोन्ही त्याला लाभली होती.... त्या शोकात्म नायकाची ही कथा आहे.