मुखपृष्ठ

माझे शेल्फ

तहान

इंग्रजी शीर्षक
Tahan by सदानंद देशमुख
सारांश

पाणी टंचाईच्या भयानक दिवसात केवळ मानवी जीवनच होरपळून निघत नाही, तर या ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक असणारे शिवार-शेते, गुरे-ढोरे, पशुपक्षी व प्राणी यांनाही या अभावग्रस्त परिस्थितीची फार मोठ्या प्रमाणात झळ पोहोचते. गेल्या चार-पाच वर्षापासून मी या कादंबरीची मांडामांड करण्यात आणि लेखनात गुंतून गेलो होतो. या काळात ग्रामीण भागातील पाणी टंचाईच्या आणि लोण्या लागलेल्या बुरुजासारख्या ढासळणा-या, चुलीपुढे कर्पून जाणा-या भाकरीसारख्या ग्रामीण समाज व्यवस्थेच्या संदर्भात मी चिंतनशील होत गेलो. या शोधातून जे काही हाती लागलं, ते या कादंबरीत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे" - सदानंद देशमुख.

पुस्तकाची माहिती

पृष्ठसंख्या
206
भाषा
मराठी
किंमत
80.00