माझे शेल्फ

तंदूरच्या ठिणग्या

सारांश

'तंदूरच्या ठिणग्या' ही विलास सारंग यांची कादंबरी आधुनिक माणसाचे समाजातील परस्परसंबंध आणि त्यांना वेढून असणार्या गुन्हा, शिक्षा, न्याय अशा विविध संकल्पनांवर प्रकाशझोत टाकू पहाते.... एखाद्या रहस्यकथेत शोभाव्यात अशा खळबळजनक घटनांनी या कादंबरीतील कथानक आकाराला येते.... कथेतील नायकासमोर त्याच्या जगण्याविषयीच्या कल्पनांना प्रश्नांकित करणारे अनुभव उभे राहू लागतात....

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद