पुस्तकाबद्दल

जुने चांदोबा मराठीतून जसेच्या तसे वाचा ( तेही फुकट )

http://www.chandamama.com/archive/storyArchive.htm जुने चांदोबा वाचा जुन्या काळात रमा १९५२ पासून ते २००६ पर्यंतचे सर्व जुने चांदोबा मराठीतून येथे वाचता येतील. जुन्या चांदोबांची थेट लिंक : http://www.chandamama.com/archive/MAR/storyArchive.htm धूमकेतू, कांशाचा किल्ला, तीन मांत्रिक…

समाजमनाचा आढावा

एके काळचे 'लोकसत्ता' या दैनिकाचे संपादक असलेले अरुण टिकेकर यांनी वेळोवेळी लिहिलेले सात दीर्घ लेख सारांश या त्यांच्या पुस्तकात समावेश केल्या आहेत. अनुक्रमणिकेवर नजर टाकली तरी आपल्याला लेखकाच्या वैचारिक समृद्धीची कल्पना येईल. नेतृत्वाचे प्रशिक्षण, इतिहासाचे ओझे, साहित्याचे समाजशास्…

सरदार पटेल: स्फूर्ती देणारे व्यक्तिमत्व

सार्वजनिक जीवनाचे अध:पतन होत असलेल्या या काळात मागच्या पिढीतील नि:स्वार्थीपणे कार्य केलेल्यांची सतत आठवण येत असते. कारण ज्यांच्यापासून स्फूर्ती घ्यावी अशा व्यक्तिमत्वांची उणीव भासत आहे. म्हणूनच आपण इतिहासातल्या पानांत अशा निस्पृह व्यक्तींच्या शोधात असतो. अशा काही स्फूर्तीदायक व्य…

गांधी - विनोबांच्या विचारांची गडद छाया

अन्वय हे पुस्तक लेखक सु.श्री पांढरीपांडे यांनी वेळोवेळी लिहिलेल्या काही निवडक लेखांचा संग्रह आहे. यातील बहुतेक लेखावर गांधी व विनोबा यांच्या विचारांची गडद छाया पसरलेली आढळते. या संग्रहातील पहिल्या तीन लेखात भांडवली व्यवस्था, साम्यवाद, लोकशाही, विज्ञान - तंत्रज्ञान, विकास इत्यादीं…

शंकर गुहा नियोगींच्या कार्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन

साठ- सत्तरच्या भारावलेल्या काळात शंकर गुहा नियोगींचे नाव आपण नेहमी ऐकत होतो. डाव्या चळवळीच्या ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांचा हा हिरो एकाएकी भांडवलदारांच्या खुनशीपणाचा बळी झाला. ही बातमी वाचल्यानंतर मनं सुन्न झाली. परंतु अशा प्रकारच्या लढ्यांचा व लढावूपणाचा शेवट असाच होणार हे गृहितच…

कुहू : पुस्तकविश्वच्या वाचकांसाठी खास सवलत

नमस्कार, 'कुहू' या पहिल्या भारतीय मल्टीमीडिया कादंबरीबद्दल आपण वाचले असेल. ‘कुहू’च्या कथानकामध्येच ‘कुहू’च्या मल्टिमीडिया स्वरूपाची बीजं रुजलेली आहेत. जंगलात राहाणाऱ्या कुहू या कोकीळ पक्ष्याची ही रूपक कथा. तुमच्या आमच्या कविताताई म्हणजेच पुस्तकविश्वच्या सन्माननीय सदस्या आणि प्रसि…

समाजकार्याची धुरा संभाळणारे कार्यकर्ते

आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणे, परिस्थितीप्रमाणे स्वत:लाच आकार देणे, आहे ते असे आहे, यात बदल करण्याची गरज नाही असं समजून आयुष्य कंठणे, हे स्वत:चं अस्तित्व टिकवण्याचे सहजसुलभ मार्ग आहेत. भोवतालच्या गरजेप्रमाणे आपण बदलत राहणे, समाजवास्तवाशी मिळतजुळतं घेऊन सर्वमान्य मूल्ये, रूढी,…

उपेक्षितांच्या सेवेला जीवनमूल्य मानणारे डॉ. शरश्चंद्र गोखले

गरीब, दलित, व अनाथ यांच्याबद्दल केवळ कणव व दया असून भागत नाही. तर ज्या समाजामध्ये तुम्हाला परिवर्तन घडवून आणायचे आहे, समाजातील जी दुखणी दूर करायची आहेत ती मुळात उद्भवणारच नाहीत, अशी समाजरचना निर्माण करण्यासाठी सामाजिक संदर्भाचा आणि समाजरचनेच्या जडणघडणीचा शास्त्रीय अभ्यास व विचार…