पुस्तकाबद्दल
बदलत्या स्थित्यंतरांचा मागोवा
सुरेश द्वादशीवार या लेखकाने साप्ताहिक 'साधना' आणि दैनिक 'लोकमत' मधून वेळोवेळी लिहिलेल्या
वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्याची गरज
रूढी-परंपरा, जात-तमात, उच्च-नीच इत्यादी कल्पनांना अजूनही कवटाळून बसलेल्या भारतीय समाजात इतर अनेक विकसनशील देशांना थक्क करणारे विविध प्रकारचे वैज्ञानिक व तंत्रज्ञान प्रकल्प यशस्वीरित्या राबविले जाताना दिसतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची फळे पण चाखली जात असतात. हे सर्व घडत असतानासुद्ध…
एका तळमळीच्या कार्यकर्त्याची आठवण
भारताला स्वातंत्र्य द्यायच्या वेळी ब्रिटिशांची मुत्सद्देगिरी भारत - पाकिस्तान अशा विभागणीपुरतीच मर्यादित नव्हती. तर देशाचा एक-तृतियांश भाग 600 छोट्या - मोठ्या संस्थानिकामध्ये वाटून पुढील राज्यकर्त्यांच्यापुढे एक जबरदस्त आव्हान देण्यातसुद्धा होती. परंतु सरदार पटेलसारख्या खंबीर व्य…
उंच देठावर उमलून राहणारे, शालीन तालेवारपणे जगणारे ......
‘किमया’ ही एक वाटचाल आहे, दैनंदिन जीवनांतील रूक्ष व्यवहारी भूमिकेकडून, सौंदर्याने ‘फुली फुलून’ आलेल्या विश्वाच्या उत्कट व संपन्न जाणीवेकडचा हा प्रवास आहे. लेखक माधव आचवल हे व्यवसायाने आर्किटेक्ट. कलात्मक दृष्टी लाभलेलं, मनात निर्माण होणार्या भावनांना तितक्याच अलवारपणे शब्दरुप दे…
सध्या काय वाचताय? (भाग ४)
सध्या काय वाचताय? (भाग ३) भाग ३ दुसर्या पानावर गेला असल्यामुळे नवीन धागा सुरु करतो आहे. मी आधी पर्व वाचायला घेतले होते पण मूड नाही लागला. म्हणून सुहास शिरवळकरांचे तुकडा तुकडा चंद्र हे पुस्तक वाचायला घेतले आहे. वेगात १ प्रकरण झाले आहे वाचून. त्यानंतर बहुतेक अॅडॉल्फ हिटलरने लिहिल…
राजकीय, आर्थिक व सामाजिक स्थितीचा मागोवा
माधव गोडबोले यांचे नव्या दिशा, नवे संदर्भ हे पुस्तक, त्यांनी 1995 ते 1997 या काळात लोकसत्ता, सकाळ, व महाराष्ट्र टाइम्स या दैनिकांसाठी वेळोवेळी लिहिलेल्या लेखनांचा संग्रह आहे. एके काळी आर्थिक, राजकीय,सामाजिक वा प्रशासकीय घडामोडी, संघर्ष व त्यामागची भूमिका यांचा ऊहापोह अनेक साप्ताह…
संक्षिप्त आवृत्त्या - मराठी साहित्याला लागलेली एक कीड
अलिकडेच मी काही जुनी पुस्तके नव्याने छापून बाजारात आली म्हणून उत्साहाच्या भरात विकत घेतली. मी खरेदी करताना एकतर ऑनलाईन किंवा फोनवरुन ऑर्डर देऊन इकडे बंगळूरात मागवतो. अशा वेळी हा धोका लक्षात येत नाही. प्रत्यक्ष पुस्तक हातात घेतल्यावर किमान कळते तरी की हातात काय कलाकृती आली आहे ते.…
मानवी स्वभाव व वर्तन
मानवी स्वभावाच्या अनेकविध कंगोर्यांचा अभ्यास केल्यानंतर स्वभावाला औषध नाही या निष्कर्षाप्रत आपण नेहमी पोचत असतो. स्वभाव हा माणसाचा स्थायीभाव असून तो बदलणे कदापि शक्य नाही, असेच सर्व सामान्यपणे मानले जाते. माणसाचा स्वभाव, परिस्थितीच्या टक्क्या-टोणप्यातून घडत असतो. ज्या वातावरणात…