न आवडलेली पुस्तके

भ्रमाचा भोपळा!!!!

मला न आवडलेलं पुस्तक म्हणजे : बाकी शून्य. पुस्तकाचा विषय तसा सर्वश्रुत आहेच. एक तरूण, त्याचे लहानपण, पौगंडावस्था, कॉलेजजीवन नि नंतर उमेदवारीचे-नोकरीचे दिवस.. नि यात मालमसाला म्हणून कंटाळा, कंटाळ्याचा कंटाळा, दारू, भकाभका सिगरेट्स, मुली/बायका आणि त्यासंबंधीचे मुलांचे संभाषण, अर्वा…