ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - १
खाण तशी माती त्याचप्रमाणे ठाण तशी वृत्ती बनते! उघड्या दरवाज्याच्या मातीच्या घरात राहणार्या माणसांना आपण मातीच्या घरात राहतो आहे हे पदोपदी जाणवत असतं. आपली घरं कच्ची आहेत, मोठा पाऊस आला की ती वाहून जातील आणि मग आपल्याला निवार्याची, मदतीची गरज लागेल याची त्यांना क्षणोक्षणी जाणिव…