जगण्याचा नेमका मार्ग!
जगण्याचा नेमका मार्ग!
जगण्याचा नेमका मार्ग!
कष्टकर्यांची जिद्द! मध्यमवर्गातील बहुतेकांना संप, बंद, धरणं, मोर्चा, साखळी उपोषण, आमरणांत उपोषण इत्यादी शब्दांची नेहमीच अलर्जी असते. श्रीमंत तर या गोष्टींशी आपला सुतराम संबंध नाही असेच वागत असतात. परंतु कष्टकरी, कामगार, शेतकरी अशा प्रकारच्या गोष्टींचा अवलंबन का करतात याचा थोडासा…
जग बदलू शकलेले पुस्तक ...9 दास कॅपिटल (खंड 1 ते 3) - 1867, 1885, 1894 कार्ल मार्क्स (1818-1883) या त्रिखंडात्मक ग्रंथांचा लेखक कार्ल मार्क्स व या ग्रंथांचे शीर्षक समानार्थी शब्द म्हणून आजकालचे अभ्यासक वापरत असतात. इतके ते एकमेकात समावून गेलेल्या आहेत. ही पुस्तकं मार्क्सच्या दीर्घ…
पुस्तकांच्या व खेळण्यांच्या जगातला 'वेडा'! काही जण One Man Institute म्हणून ओळखले जात असतात. त्यापैकीच पुण्यातील आयुका येथील मुक्तांगण विज्ञान शोधिकेचे संचालक अरविंद गुप्ता असावेत. या जगावेगळ्या व्यक्तीचा परिचय करून देणारे खेळण्यांचा जादूगार - अरविंद गुप्ता या पुस्तिकेची लेखिका श…
नांगरल्याविण भुई -नंदा खरे पुस्तक विकत घेऊन 2-3 वर्षे झाली तरी हे पुस्तक वाचायचे राहून गेले. कदाचित पुस्तकाचे शीर्षक misleading वाटल्यामुळे तसे झाले असेल. हे पुस्तक शेतीविषयक असावे असा (गैर)समज झाला होता. (शीर्षक वाचताना फुकोयामाचे One Straw Revolution सारखे काही तरी असावे असे वा…
जग बदलू शकलेले पुस्तक ...10 वाट इज लाइफ? - 1943 - एर्विन स्क्रोडिंजर (1887-1961)
जग बदलू शकलेले पुस्तक ...8 पेटंट स्पेसिफिकेशन फॉर आर्कराइट्स स्पिन्निंग - 1769 रिचर्ड आर्कराइट (1733-1792) खरे पाहता उद्योजकाच्या पेटंट हक्कासाठी, यंत्राचा तपशील लिहिलेल्या तीन पानी अहवालाला पुस्तक म्हणावे की नाही याबद्दल अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असेल. परंतु चार ओळीची…
कराचीला एक जहाज निघते.. त्यात अनेक प्रवाशांपैकी एक असतात "श्रीमती" लक्ष्मीबाई टिळक.. लक्ष्मीबाई लिहितात की त्यांच्यापुढे मुंबई छोटी होऊ लागते आणि बोट कराचीकडे निघते.. टिळकांची स्वतंत्रता कविता त्यांना आठवते आणि लक्ष्मीबाईंनी लिहिलेले आत्मचरित्र संपते! पण खरं तर इथे फक्त पुस्तक के…
आनंदी गोपाळ जोशी. मनात खोल दडून राहिलेल्या व्यक्तिमत्वांपैकी एक.. आता आठवत देखील नाही त्यांच्याबद्दल प्रथम केव्हा ऐकले. कन्या शाळेत शिकत असताना दर शारदोत्सवात आठवडाभर व्याख्यानं असायची, कधी तांब्यांची मनू, कधी आनंदीबाई, कधी चाँदबीबी तर कधी राणी चन्नम्मा.. तेव्हाच तिची कथा मनात खो…
जग बदलू शकलेले पुस्तक ...6 मॅग्नाकार्टा -1215