पुस्तकाबद्दल

डिजिटली इमॉर्टल होण्याची ओढ! (उत्तरार्ध)

इ-पुस्तकांचे भवितव्य संगीत क्षेत्रात Apple आय-पॉडने केलेली क्रांती किंवा गूगल कंपनीचा यू-ट्यूबद्वारे व्हिडिओला शह देण्याचे प्रयत्न यावरून इ-पुस्तकांचे भवितव्य काय असू शकेल याचा कदाचित अंदाज करता येऊ शकेल. तरुण - तरुणींमध्ये एकेकाळी लोकप्रिय असलेले म्युझिक अल्बम्स आता मृतप्राय झाल…

एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग - ४

हुश्श... धावती भेट आटोपली पुण्याची, आता येथे आलो तेव्हा दिसले की भाग - ३ देखील दुसर्‍या पानावर गेला आहे तेव्हा भाग -४ सुरु करतो आहे. धावत्या भेटीतही मला पुण्याच्या अक्षरधारा प्रदर्शनास भेट देता आली व काही पुस्तके घेऊ शकलो. वेळेअभावी पुविच्या एक अपवाद वगळता कोणत्याच मित्र मैत्रीणी…

डिजिटली इमॉर्टल होण्याची ओढ! (पूर्वार्ध)

माधव मोहोळकरांनी आपल्या गीतयात्री या पुस्तकात हिंदी चित्रपटातील गाण्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार्‍या गायक-गायिकांच्या, गीतकारांच्या शैलीविषयीच्या शीर्षकांसाठी त्यांच्या गाण्यातील ओळी निवडल्या आहेत. ती गाणी ऐकत ऐकत लेख वाचत गेल्यास आणखी मजा आली असती असे राहून राहून वाटू ला…

पुस्तकाबद्दल माहिती

महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेते श्री पां. ना तथा बापूसाहेब राजभोज यांनी तीन खंडात आपले आत्मचरित्र आणि आठवणी लिहील्या आहेत. प्रकाशकाबद्दल माहिती उपल्बध नाही. पुस्तकविश्वच्या सदस्यांपैकी कोणाला या विषयी माहिती असल्यास ती कळवावी. अभय दातार

जीवनाकडे बघण्याची वैज्ञानिक दृष्टी

चित्रपट वा वैज्ञानिक कादंबर्‍यांमध्ये चित्रित केल्याप्रमाणे वैज्ञानिक म्हणजे अगदीच जगावेगळा, विक्षिप्त , चक्रम, माणूसघाणा, मनुष्यप्राणी आहे, असे (उगीचच!) आपल्याला वाटत असते. तोसुद्धा तुमच्या आमच्यासारखा हाडा-मांसाचा, दैनंदिन व्यवहारात चटके खाणारा, मुला-बाळात रमणारा असतो, हे शपथेप…

अनुवादक

अलेक्स हॅलेच्या 'रुट्स' ह्या पुस्तकाचा अनुवाद वाचनात आला होता, पण आता अनुवादकाचे नाव आठवत नाही. कुणाला माहीत असल्यास अनुवाद्क्/प्रकाशन्/प्रकाशनाचे अंदाजे वर्ष सांगावे ही विनंती

झोपी गेलेल्याला जागे करा

तिच्या जन्मापासूनच गरीबी सोबतीला होती. आई नोकराणी, बापाचा पत्ता नाही. पहिली सहा वर्षे आजीकडे काढली. गरीबी इतकी की आजी बटाट्याच्या पोत्याचे कपडे शिवून तिला घालायला लावायची. त्यामुळे ती चेष्टेचा विषय बनली होती. ती नऊ वर्षांची असताना तिच्यावर बलात्कार झाला, नंतर नातेवाईक आणि परिचित…

ब्र' एक मुलुखावेगळी कादंबरी

कविता महाजन यांची ' ब्र' कादंबरी वाचताना मनामध्ये अनेक गोष्टी घर करून बसतात. संपूर्ण कादंबरीभर आदिवासी पाड्यात घडणारे व त्यांच्या जीवनाचा वेध घेणारे अनेक प्रसंग असल्यामुळे ही एक मुलुखावेगळी कादंबरी आहे याची जाणीव होते. पुस्तक वाचून संपवल्यानंतर एका अत्यंत वेगळया अनुभवातून आपण गेल…

एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग - ३

भाग - २ सुद्धा दुसर्‍या पानावर गेला म्हणून तिसरा भाग सुरु करत आहे. ----------------------------------------------------- मी अलिकडे घेतलेली पुस्तके मराठी: - श्रीगाडगेमहाराज - गो.नी.दांडेकर ( शेवटी एकदाचे मिळाले :) बुकगंगा.कॉम वर मिळाले ) - बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर - रथचक्र - श…