पुस्तकाबद्दल

`कार्डिओग्राम' निलिमा बोरवणकरांच्या पुस्तकाविषयी...

आजच्या लोकसत्ता च्या लोकरंग पुरवणी - पुस्तकाचे पान ह्यात मी लिहिलेला पुस्तक परिचय प्रसिध्द झाला आहे. `कार्डिओग्राम' ह्या निलिमा बोरवणकरांच्या कादंबरीविषयी लिहिले आहे. तो वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=…

नवरा अचानक घर सोडून जातो तेव्हा. . .

‘अशी काळवेळ’ ह्या नावाने सरोज देशपांडेंनी अनुवादित केलेली A Matter of Time ही शशी देशपांडेंची कादंबरी. सानियांच्या ‘त्यानंतर’ ह्या संग्रहातील त्याच शीर्षकाची दीर्घकथा. हे दोन्ही वाचताना आठवलेली मिलिंद बोकीलांची ’अधिष्ठान’ ही कथा. यातील प्रमुख व्यक्तीरेखा घर सोडून जाणारा नवरा. हे…

व्यसनमुक्त समाजाचा वसा!

व्यसने किं दरिद्रता" या उक्तीप्रमाणे आपल्या येथे व्यसनांना अजिबात तोटा नाही. काही व्यसनं त्या त्या व्यक्तीपुरते मर्यादित असतात. फार फार तर ती व्यक्ती व्यसनाचे दुष्परिणाम भोगते व काही काळानंतर मृत्यु ओढवून घेते. परंतु दारू, अफू, गांजा, चरस, इ.इ. सारख्या मादकपदार्थांची व्यसनं व्यक्…

'पानिपत' पुस्तकाच्या आठवणी आणि श्री. विश्वास पाटील यांची मुलाखत

'रामायण'कार वाल्मिकी ऋषी आणि 'महाभारत'कार व्यास मुनी यांचे भारताच्या इतिहासामध्ये जे स्थान आहे तेच स्थान महाराष्ट्रीय इतिहासाच्या संदर्भात श्री. विश्वास पाटील यांना दिले पाहिजे. असे मराठी घर नसेल, असा मराठी उंबरा नसेल, असे मराठी मन नसेल की जे पानिपतच्या पराभवाच्या आठवणीने कातर हो…

हमारी याद आयेगी..... (उत्तरार्ध)

.....शैलेंद्र, नूरजहान, साहिर व गीता दत्त लेखकाचे शैलेंद्रशी मैत्रीचे संबंध होते. गाणी, गझल व कविता यांच्या आवडीमुळे दोघेही समानधर्मी. गाण्याचे दर्दी. खरे पाहता लेखकाला चित्रपट गीतावर लेख लिहिण्यास शैलेंद्रनीच प्रोत्साहित केले. शैलेंद्रच्या मृत्युनंतर 'मौज'च्या राम पटवर्धनांशी गप…

एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग - ५

भाग ४ देखील दुसर्‍या पानावर गेला त्यामुळे नवीन धागा सुरु करत आहे आपण अलिकडे कोणकोणती पुस्तके खरेदी केली आहेत त्यांची नावे , लेखक, व शक्य झाले तर किंमत व प्रकाशक देणे इथे अपेक्षित आहे. माझी अलिकडची खरेदी भाग - ४ मध्ये दिली आहे तेव्हा इतरांनी ही माहिती द्यावी ही विनंती :)

विजय तेंडुलकरांच्या 'आरंभकाळा'विषयी....

विजय तेंडुलकरांचा परिचय करून देताना सामान्यपणे घाशीराम कोतवाल, मी जिंकलो मी हरलो, अशी पाखरे येती, सखाराम बाइंडर, कमला, इत्यादी गाजलेली नाटकं लिहिणारे एक थोर नाटककार म्हणूनच आवर्जून उल्लेख केला जात असतो. त्यांनी कथा, कादंबरी, ललित लेखन (रातराणी, कोवळी उन्हे) हेही साहित्यप्रकार हात…

मदत हवी आहे.

नमस्कार!! जरा एका पुस्तकाची माहिती हवी आहे. माझी पत्नी शिक्षिका आहे.नुकतेच तिला तिच्या शाळेतर्फे नाशिकला एका इण्टरनॅशनल स्कूल मधे २ दिवस ट्रेनिंग करता पाठवले होते. त्या विषयी प्रतिक्रिया देतांना ती म्हणाली की त्या ट्रेनिंग मधल्या काही बाबी तिच्या शाळेसाठी उपयोगी नव्हत्या कारण तिच…