मिड्-लाइफ क्रायसिस!
मलपृष्ठावर उल्लेख केल्याप्रमाणे समुद्र ही मिलिंद बोकील यांची तिसरी कादंबरी. कादंबरी लेखनावर एकेकाळी प्रतिभावंतांची मक्तेदारी असे. अलिकडे मात्र या लेखन प्रकाराला अवकळा प्राप्त झाल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे, काही अपवाद वगळता, कुणाचीही कादंबरी हातात घेणे व (पूर्णपणे!) वाचून काढणे फ…