जनमत - सु.शिं चा सर्वोत्तम मानसपुत्र कोण ? व त्याची सर्वोत्कृष्ट कथा/कादंबरी कोणती ?
मित्रांनो ! एक नवी चर्चा/जनमत "सु.शिं चा सर्वोत्तम मानसपुत्र कोण ? व त्याची सर्वोत्कृष्ट कथा/कादंबरी कोणती ?". आपण सर्वांनी यात आपले मत नोंदवावे/भाग घ्यावा. आपल्या मताबरोबर आपले विश्लेषण असल्यास अधिक आंनद होईल. तसेच जनमत हा शब्द कोणत्या पुस्तकातील ? - देवेंद्र प्रभुणॅ यवतमाळ.