ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे?...८५
गुरुजींनी दुखर्या अंगानं उन्हाळा काढला. मृग संपला. यंदा पाऊसकाळ चांगला होता. भाताची पिकं नेटाला लागली होती. उसाच्या मळ्यात पाटकी-पलाणी समढम होऊन वाहत होत्या. रिपरिप पाऊस पडायचा आणि अनेक खोपटं गळायची. पुढच्या वर्षी पक्की घरं बांधायची अशी सालाबादगत माणसं बोलायची. उसाच्या मळ्यातला…