कथा/लेख

नवीन काय वाचताय?

कुठल्याच एका अशा पुस्तकाचं परीक्षण / परिचय करून देण्यासाठी हा धागा नाही. वाचनाचा किडा असलेले लोक सतत वाचतच असतात. त्यांतली सगळीच पुस्तकं त्यांना अतोनात आवडतात वा नावडतात असं नाही. काही पुस्तकांतून माहिती मिळते, काहींनी हलकंफुलकं मनोरंजन होतं, काही संग्रहात ठेवलीच पाहिजेत अशी खुणग…

प्रकाशनातील मनोविकार

दै. सकाळ १७ मे २०१० मुक्तपीठ मधील एका लेखकरावांचा प्रकाशनाविषयी अनुभव वाचला. या निमित्त आम्हाला आमचा ही ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाचा अनुभव सांगावासा वाटतो. मी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाची १००० प्रतींची प्रथम आ…

वाचन आणि वेचे

ही रूढ अर्थाने चर्चा म्हणता येणार नाही. ही फक्त एकमेकांशी देवाणघेवाण आहे. काय करायचे? आपण सध्या काय वाचतो आहे हे इथं लिहायचं. जे वाचतो आहे, त्याविषयी लिहित जायचं. मग या वाचनाविषयी तुम्हाला भावलेलं एखादं वाक्य किंवा काही वाक्यं असतील, त्यात आलेला एखादा जुना आठवणीचा संदर्भ असेल, त्…

श्यामची आई

साने गुरुजीनी लिहिलेले श्यामची आई हे पुस्तक कोणत्याही काळात उपयुक्त ठरणारे पुस्तक आहे.कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या एका पुस्तकाने केलं. आपल्या लहानपणी हे पुस्तक वाचलेले पालक आपल्या मुलांनीही हे पुस्तक वाचावं म्हणून आग्रह धरतात, काहींच्या मते आजच्या मुलांना अश्या पुस…

मराठी पुस्तक पायरसी!!!

परवा मैत्रिणींसोबत माटुंग्याला फिरत होते.. तिथे रस्त्यावर इंग्रजी पुस्तकांचे बरेचसे विक्रेते असतात. सहज नजर गेली, तर तिथे पहिल्यांदाच मराठी पुस्तके दिसली.. कमलाबाई ओगलेंचे रूचिरा, ययाती, मृत्युंजय,छावा आणि अशीच सतत चर्चेत असलेली आणखी काही... इंग्रजी पुस्तकांची पायरसी होते, त्यात…

पुस्तक सुचवा

ह्या वर्षीच्या संकल्पा नुसार दर महिन्याच्या सुरवातीला मी काही नविन पुस्तक खरेदी करते. मला तुम्हासर्वांकडुन अशी पुस्तक हवी आहेत जी कायम घरी असावित अस तुम्हाला वाटत. मी मला संग्राहासाठी आवडणारी पुस्तके सांगते.तुम्ही सुद्धा मला काही पुस्तक सांगितली तर मला ही मदत होईल. कृष्णानिती: गि…

अनुवादित पुस्तकांबद्दल

अनुवादित पुस्तकांबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा सुरू करीत आहे. आज आपण कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात जा अनुवादित पुस्तकांची नवनवीन शीर्षके दिसतील. जे इंग्रजीत बेस्ट सेलर आहे त्याचे हमखास मराठी भाषांतर तुम्हाला मिळेलच. या अनुवादित पुस्तकाबद्दल मत तुमचे काय ? तुम्हाला मूळ पुस्तक वाच…