जागृत पुस्तकविक्रेत्यांचे पत्ते!
थोडेसे पैसे जमले की आपल्या गावातल्या कोणत्या पुस्तकविक्रेत्याकडे आपली पावले सहजच वळतात.. तो ९५% तरी 'केलेल्या नवसाला पावणार्या जागृत देवस्थानासारखा' जागृत पुस्तकविक्रेता असतो. उर्वरीत ५% म्हणजे पुस्तकांची निवड करायला भरपूर वाव असतो त्यामुळे दुकानदार जरी खत्रूड असला तरी मन मारून…