कथा/लेख

सोळावं वर्ष...........

शून्यापासून सुरू होऊन अनंतापर्यंत पोचणार्‍या अंकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. उदाहरणार्थ -- शून्य - निराकार चैतन्यस्वरूप; एक - आत्मा, जगदात्मा; दोन - ग्रहणे; तीन - त्रिमूर्ती, त्रिवेणी संगम; साडेतीन - मुहूर्त; चार - आश्रम; पाच - तत्त्वे; सहा - रिपु; सात - सप्तपदी; आठ - गंध; नऊ -…

दशकातील दहा!

लोकसत्तामधे आलेला दशकातील दहा हा लेख काल वाचनात आला. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीमुळे समाजातील वाचनसंस्कृती पार लयास जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. परंतु प्रत्यक्षात मात्र हे दशक संपताना परिस्थिती…

विश्वास बसू नये इतकी स्वस्त पुस्तके...

मागे काही दिवसा पूर्वी मी पुस्तकविश्व वरील मित्रांना मदत मागीतली होती तेव्हा तोत्तोचान या पुस्तका विषयी पुन्हा एकदा कळले व ते खरेदी करण्या साठी http://www.nbtindia.org/AdvanceSearch.asp इथे शोधाशोध केली असता अनेक पुस्तके आढळली जी फारच स्वस्त होती. यातील काही लघुकथांचे अनुवाद मी फ…

'तरुण' लेखकांची पुस्तकं.. कुठे आहेत?

काल मॅजेस्टिक ग्रंथप्रदर्शनात काय किंवा त्याआधी ठाण्याच्या सा.सं.च्या पुस्तकप्रदर्शनात काय.. पुस्तकं खरेदी करणारी नव्वद टक्के लोकं मध्यमवयीन. पंचविशीच्या आतला एकही तरुण मुलगा-मुलगी पुस्तक विकत घेतानाच काय, उचलून चाळत असलेलीही दिसले नाहीत. मराठी पुस्तकांच्या दुकानांमधेही अशी वयाने…

काही शब्द/शब्दसमूह/ वाक्यॆ आणि महनीय व्यक्ती

काही अर्थपूर्ण शब्द किंवा शब्दसमूह अथवा वाक्यॆ ऎतिहासिक असतात. त्यांमागॆ ऎखादी व्यक्ती, अथवा व्यक्तिसमूह अथवा राजवट उभी असतॆ. तॊ शब्द वा शब्दसमूह म्हणजॆ तत्कालीन सामाजिअक, राजकीय इ. परिस्थितीचा परिपाकच असतॊ. उदाहरणार्थ- १. `चलॆ जाव!'-म. गांधी २. `मॆरी झांसी नही दूंगी'- राणी लक्शु…

पानिपताची मराठी भाषेला देणगी?

पानिपतच्या लढ्याला आता २५० वर्षं पूर्ण होतील. पानिपत आणि तिथं झालेला पराभव ही मराठी माणसाला सलणारी आणि सहज विसर न पडणारी अशी गोष्ट आहे. पण त्यामुळे 'पानिपत होणे' असा एक वाक्प्रचार मराठीला मिळाला. पानिपताविषयीची बखरींतली किंवा मौखिक परंपरेतली वर्णनं, पोवाडे वगैरेंमधून असे इतर काही…

सध्या काय वाचताय? (भाग ३)

सध्या काय वाचताय? (भाग २) बराच मागे गेलाय. आणि मधल्या काळात सगळ्या मित्रांनी भरपूर खरेदीचे धागे टाकले. ( जळजळ दुसरे काय. ;)) त्यातले काय काय वाचून झाले हे जाणून घेण्यासाठी काढलेला हा धागा. अशात ऑफिसमधे कामाचा व्याप वाढल्यामुळे वाचायला वेळ काढावा लागत आहे. तरी जसा वेळ मिळेल तसे का…

नवे वर्ष.. नवा संकल्प -- नव्या रुपातली जुनी पुस्तके

नमस्कार मित्रहो.. २०१० सरलं.. २०११चे वेध लागले आहेत. नववर्ष म्हणजे एका अर्थी एक दिवस मावळला.. एक उगवला.. तसा फरक काहिच नाहि.. पण तरीही आपण ह्या दिवसाकडे मैलाचा दगड म्हणून पाहतो. गेल्या वर्षातील 'पुस्तकविश्व'चे आगमन ही माझ्यासारख्या पुस्तकप्रेमींच्या जगातली एक महत्त्वपूर्ण घडामोड…

ठाणे साहित्य संमेलन पुस्तक खरेदी

ठाण्यातल्या साहित्यसंमेलनात केलेली ही खरेदी: बापमाणूस (अक्षर प्रकाशन) - संपा. निखिल वागळे छत्रपती शिवाजीमहाराज जीवनरहस्य (इंद्रायणी प्रकाशन) - नरहर कुरुंदकर जाम शोधाशोध करावी लागली. कारण इंद्रायणीचा स्टॉल नव्हता. निदान मला तरी नाही सापडला. शुभमवाल्यांनी बिचार्‍यांनी खूप प्रयत्न क…