सध्या काय वाचताय? (भाग २)
'नवीन काय वाचताय?' बराच लांबलाय, तो वाचायला त्रास होतोय, म्हणून हा नवा धागा. सध्या मी वाचतेय - स्थलकाल - अरुण टिकेकर जुन्या मुंबई इलाख्यातल्या निरनिराळ्या स्थळांच्या भूतकाळाचा - नेपथ्य आणि संस्कृती यांचा - मागोवा. फार सुंदर फोटो आणि एकुणात देखणं पुस्तक. इट्स नॉट अबाउट बाइक - लान्…