कथा/लेख

पुस्तकविश्व च्या दिवाळी अंकाची बातमी ई-सकाळ मध्ये

सहजच आत्ता ई-सकाळ.कॉम वर भटकंती करत होतो तेव्हा पहिल्याच पानावर मला ही बातमी दिसली. शीर्षक आहे "ई-दिवाळी अंकांचा 'फराळ'" एक सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. पुस्तकविश्व च्या पहिल्या वहिल्या दिवाळी अंकाची दखल सकाळसारख्या दर्जेदार वृत्तपत्रानेही घेतली यातच सर्व आले ह्या दिवाळी अंकास मू…

दिवाळी अंकांतील फराळ

यंदाच्या दिवाळीसाठी आम्ही कंबर कसून कामाला लागलो होतो. त्या लेखनकष्टाचं फळ पदरात पडलं आहे. एकूण डझनभर दिवाळी अंकांमधून आमच्या घरगुती फराळाची चव रसिक वाचकांना चाखायला मिळणार आहे. सदरहू अंक आपणाला नक्कीच रुचकर वाटतील आणि त्यात समाविष्ट झालेल्या आमच्या कुरकुरीत साहित्याचा आपण चौकसते…

रेषेवरची अक्षरे २०१०

‘रेषेवरची अक्षरे’चा तिसरा अंक प्रकाशित करत आहोत. इथे जाऊन आवर्जून पाहा नि कसा वाटतोय जरूर कळवा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! :)

शतकातील २० सर्वोत्कृष्ट मराठी पुस्तके....एक अवलोकन !!

काल रात्री मिपावरील एक ज्येष्ठ सदस्य श्री.मुक्तसुनीत यांची एका कवितेसंदर्भातील विनंती पु.वि.वर वाचावयास मिळाली. त्याचवेळी हेही आठवले की, श्री.मुक्तसुनीत याच धर्तीच्या एका इंग्रजी संस्थाळावरील नामवंत सदस्य आहेत आणि तेथील भारतातील विविध प्रांतातील, विविध भाषिक सदस्यांसमवेत संवाद सा…

खालील कविता हवी आहे

चिंतातुर जंतुंच्या धाग्यावरून प्रेरणा घेऊन एक नवा धागा काढतो. खालील तीन शब्द मनात अनेक दिवस घोळत आहेत. हे तीन शब्द कवितेतले आहेत हे नक्की. बहुदा ही कविता दिपु चित्र्यांची असावी असेच वाटते; परंतु खात्री नाही. येथील सदस्यांपैकी कुणाला ही कविता माहिती असल्यास/आठवल्यास येथे द्यावी. उ…

एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग - २

भाग-१ दुसर्‍या पानावर गेल्यामुळे येथे दुसरा धागा सुरु करत आहे एवढ्यात मी विकत घेतलेली नवीन पुस्तके: ऑर्डर दिली आहे. २-३ दिवसांत मिळतील - नातिचरामि - मेघना पेठे ( स्थगित. पुढच्या महिन्यात पुण्याच्या भेटीत मिळणार आहे) - रारंग ढांग - प्रभाकर पेंढारकर - एका तेलियाने - गिरिश कुबेर - आ…

मज शोधून द्यावी बोरकरांची ही कविता...

ज्ञानेश्वर समाधिस्थ झाल्यानंतरचं वर्णन बा. भ. बोरकरांनी एका कवितेत असं केलेलं आहे: ‘ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली ‘भिंत’, वेद झाले रानभरी, गोंधळले संत.’ हा उल्लेख या दुव्यावर मिळाला. या कवितेच्या मी शोधात आहे. कृपया आपल्याला माहिती असल्यास या धाग्यावर द्यावी. धन्यवाद!

मुंबई कट्टा

परवा मकीशी बोलताना मी सहज बोलून गेले, "पुढच्या महिन्यात २० किंवा २७ला मी मुंबईला येतेय. भेटूया का?" आमचे बोलणे इथून सुरू होऊन मग एक छोटा कट्टाच करुया का? इथेपर्यंत येऊन पोहोचले. तोच धागा पकडून मी इथे सर्वांनाच विचारू इच्छिते की मुंबईला असा कट्टा ठरवल्यास कोण कोण येऊ शकेल/येईल?