ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ३३
रोचिन आणि सागरने ओळखल्याप्रमाणे पुस्तक आहे 'आपुलकी' संकेत देण्याची गरज निर्माण झालेली आहे. या कोड्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा संकेत म्हणजे लेखक महाराष्ट्राचे 'लाडके' आहेत. लेखनाच्या शैलीवरून लोक लेखकाचे नाव अगदी सहज ओळखतील असे वाटले होते. असो. बुधवारी संध्याकाळी उत्तर जाहीर करीन. म…