पुस्तक कोडं

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - २१

[मी मस्त कलंदर यांनी वेचा देताना जी पातळी गाठली होती तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे. मनात धरलेले निकष असे : आपण पुस्तक वाचतो व नंतर विसरूनही जातो, निदान बारीकसारीक तपशील तरी. तरीसुद्धा - १. वेचा वाचल्यावर ज्याने ते पुस्तक वाचले आहे त्याला क्षणार्धात आठवण/बोध झाला पाहिजे २.…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - २०

".... मी काय म्हणतो ते नीट ध्यानात घे. उद्या तू प्रमुख होशील. तुला त्या सापांवर सत्ता गाजवायची आहे. सत्ता आणि स्वप्ने एकत्र नांदू शकत नाहीत. अशातर्‍हेने स्वप्न बाळगून राहणारा साप तुझ्या सत्तेखाली सौम्यपणे राहील असे का तुला वाटते? अशातर्‍हेने मनाला पंख फुटले, की ते संपत्ती काय, सत…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - १९

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - १९ १. संकेत देण्याची आवश्यकता नाही. २. १-२ दिवस वाट पाहून संकेत दिले जातील :) ( अर्थात त्याची वेळच येणार नाही याची खात्री वाटते) (हा माझा गैरसमज होता) आदितीने विरोपाद्वारे योग्य उत्तर दिलेले आहे. आदितीचे अभिनंदन :) वेच्यात दिलेली प…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - १८

एकदम उठून बसलो. कुठून तरी मंद सुवास येतो आहे- अगदी जवळून. कसा? ते कसं सांगू? पण एवढं जाणवतंय की तो अतिशय मऊ आहे, नाजूक आहे-कोवळा आहे. कसला? खरंच-कसला? चिमणीचा उजेड माझ्या पायांपासून पलीकडे पडलेला होता. उठून चिमणी हातीं घेतली. पाहिलें- माझ्या उशाजवळ-एका कोवळ्या पळसाच्या पानावर-पाच…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - १७

नेहमी श्रावण आपल्यासाठी एवढे सुंदर वेचे छान छान पुस्तकांतून शोधून देतो. आज मला थोडा वेळ मिळतो आहे म्हनून मी देतो आहे एवढेच. नेहमी देता येईल याची मलाच खात्री नाही :D ======================================================================== आदीतीनी बरोब्बर ओळखले आहे या कोड्याचे उत्त…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - १६

डोंगराएव्हढा हे या पुस्तकाचे नाव आहे. सर्वात प्रथम नंदनने व्यनितून आणि नंतर टण्याने खरडवहीतून हे पुस्तक कळवले. काही न बोलता आम्ही दोघं घराकडं वळलो. त्यांच्या आग्रहामुळं त्याच दिवशी तिथनं परतण्याचा विचार मी रहीत केला. आपल्यामुळं कुणाला तरी बरं वाटतं या भावनेनं मला अभिमान वाटला! पण…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - १५

जिराईतातील बाजरी हळूहळू वाढली. पोटरीतून लांब दांड्यांची शेलाटी कणसे बाहेर पडली. हिरव्या ताटांवर तपकिरी रंगांची कणसे सर्वत्र डुलू लागली आणि लवकरच जांभळ्या फुलोर्‍यांनी फुलून गेली. तो नाजूक फुलोरा डवरला आणि लहान मुंग्या कणसांवर चढू लागल्या. मधमाशा कणसांभोवती फिरू लागल्या. पिवळ्या र…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - १४

ट्रॅफिकचा दिवा हिरवा होतो न होतो तोच रांगेतील सर्वात पुढची मोटार उजवीकडे वळून गेलीसुद्धा. समोरून येणार्‍या मोटारी पाहतच राहिल्या - जणू काय त्या गाडीच्या वेगाने आणि वेगाला साजेशा आवाजाने त्यांना स्तंभित करून टाकले होते. "क्या गा़डी है भाई! अपन तो चलाते है ये बैलगाडी - " जुनाट अ‍ॅम…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - १३

'रोहित इथं आला, तेव्हा खूपच लहान होता. असाच काकांच्या भोवतीभोवती घुटमळायचा... एकदा काका काहीतरी लिहीत होते. रोहित बाजूलाच उभा होता. काकांनी वर न पाहाताच एक वाटी त्याच्या हातात दिली आणि त्यातलं पाणी नाहीसं करून ये, म्हणून सांगितलं. वाटी हातात धरून अलगद चालत रोहित मागच्या अंगणात गे…

ओळखा पाहू वेचा कोणत्या पुस्तकातील आहे- भाग १२

: : पण त्याच्या रसात प्राण हरण करण्याची शक्ती होती. किती तर्‍हा किती प्रकार. किती वनौषधी. काही प्राणदायक तर काही प्राणघातक. 'न वृक्षं अनौषधम्.' औषध नसलेलं झाड नाही म्हणतात ते अगदी पटत होतं. पाहत पाहत पुढे चाललो होतो. झाडांखेरीज दुसरं काही दिसत नव्हतं. ठेचेठेचेवर त्यांची मुळं. समो…