पुस्तक कोडं

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ४२

हे पुस्तक कोणी वाचले नसेल तर ओळखणे अवघडच आहे. तरी संकेत देतो. त्यापेक्षा अधिक संकेत देऊनही उपयोग होणार नाही. कारण पुस्तक वाचले नसेल तर उत्तर येणार नाही हे नक्की :) सोमवारी संध्याकाळी उत्तर जाहीर करणार आहे संकेत : पुविवर नीट बारकाईने पहा म्हणजे संकेत सापडेल. या लेखकाची अनेक पुस्तक…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ४१

मेघनाला श्रामोंनी दिलेला खो आहेच. पण न राहवून मी मध्येच घुसून हा वेचा देत आहे. पुस्तक ओळखण्यासाठी संकेतांची गरज आहेच आहे. पुस्तक किमान दोनजणांनी ओळखले जाईपर्यंत रोज एक संकेत दिला जाईल. संकेत १: पुस्तक अनुवादित आहे ******************************************************************…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ४०

१. ही कादंबरी आहे. २. या कादंबरीचा एका चित्रपटाशी संबंध आहे. ३. लेखक पत्रकार आहेत. आता यापुढे संकेत देण्यात अर्थ नसल्याने उत्तर जाहीर करतोय. बाकी तपशील खाली आहेतच. --- पहाटे पाच. मुंबई आता हलके हलके आळसावत झोपेतून जागी होऊ लागली आहे. लोकल्स धावू लागल्या आहेत. डबल-डेकर्सही रस्त्या…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते.. - ३९

प्रचंड खपलेले, तसाच अनुवाद झालेले पुस्तक आहे. आवश्यकतेनुसार संकेत देईन. तसे काही संकेत उतार्‍यातच आहेत. वेच्यातील एक शब्द ठळक केला आहे. तो एक संकेतच आहे. --- हे पुस्तक लिहिण्यातील हेतू - इतर पुस्तकांच्या प्रमाणेच - सर्वस्वी धार्मिक होता, आणि माझ्या दरेक कृत्यामध्ये आजही तोच हेतू…

ओळखा हा पाहू हा लेखक कोण आहे-१

नमस्कार मंडळी, वेचा वाचून पुस्तक ओळखण्याचा खेळ तर आपण खेळतच आहोत. म्हणून काहीतरी नवं म्हणून मी हा वेगळा प्रकार चालू करतेय. माझ्याकडे एका लेखकाचा कथासंग्रह आहे. तो बराचसा जुना आहे, पण तो संकेत ठरू शकतो म्हणून लेखनकाळ मुद्दाम देत नाही. त्यातल्या काही कथांमधली वाक्ये इथे देत आहे. ती…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते.. -३८

वेचा अगदीच सोपा आहे, ज्याने पुस्तक वाचलंय तो हे नक्की ओळखणार. मी वेचा मुद्दाम असा निवडला आहे की तो मुख्य गोष्ट सांगत नाही, पण दुसरा कळीचा आणि अतिमहत्वाचा मुद्दा सांगून जातो. तीन संकेत वेच्यातच आहेत. गरज पडल्यास आणखी फक्त एकाच संकेताची गरज पडेल. लेखक-लेखनप्रकार-नायक(हा नायक/नायिका…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते.. -३७

हे पुस्तक किती प्रसिद्ध आहे कल्पना नाही. मला ग्रंथालयात दिसताच दोन कारणाने घ्यावेसे वाटले. ती दोन कारणे म्हणजेच पुस्तक ओळखायचे संकेत आहेत: १. हे पुस्तक भाषांतरीत नाही. ह्या पुस्तक पुण्यातील एका सद्य लेखिकेने लिहिले आहे. ह्या संकेतावरून श्रावण मोडक यांनी अचुक उत्तर पाठवले आहे. त्य…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ३६

हे पुस्तक प्रसिद्ध आहे. पुस्तक कोणते ते लगेच काही वाचकांच्या ध्यानी येईल. त्यांनी व्यनितून उत्तरे द्यावीत. प्रसिद्ध पुस्तक असूनही उतारा देतोय, कारण हे पुस्तक आणि अशी पुस्तके अधिकाधिक वाचली जावीत हा त्यामागचा हेतू आहे. हेतूच्या संदर्भात योग्य वेचा दिला गेला का, हे प्रतिसादांतून कळ…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ३५

संकेत १ - हवाच आहे? अर्थातच, रानाविषयीचं पुस्तक आहे. लेखकाचं रेखाटन कौशल्य अत्यंत प्रभावी आहे. त्याची रेखाटने पुस्तकात आहेत. एकदा उन्हाळ्यात मी याच जंगलात होतो. त्या वेळी तापमान वाढलेलं होतं. जिवाची तगमग वाढवणारी उष्णता जंगलात फिरताना वैताग आणायची. एका दिवशी मी भल्या पहाटेच माझ्य…

ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ३४

पुस्तकाचे नाव ओळखण्यासाठी पहिला संकेत म्हणजे, पुस्तकाच्या लेखिकाबाईंना गहन शास्त्रचर्चेपासून ते अगदी ललित साहित्यापर्यंत काहीही वर्ज्य नव्हते. संकेत क्र. २ : हे पुस्तक लिहिण्यामागची लेखिकेची प्रेरणा या वाक्यातून कळते. "काव्यसमीक्षेचे प्रतिकूल अंग डावलून, अन्य यशोदायी धोरणांनी महा…