'मराठी रियासत' बद्दल माहिती हवीय
रियासतकार गो.स. सरदेसाईंचे अनुपलब्ध असलेले 'मराठी रियासत' चे सर्व खंड पॉप्युलर प्रकाशनातर्फे पुनर्प्रकाशित होत आहे. सदर खंडांची एकत्रित किंमत सवलतीत ४००० रू. आहे. तरी सदर ग्रंथ कुणी वाचले आहेत का? २५० वर्षांचा मराठेशाहीचा समग्र इतिहास असलेले हे खंड एव्हढी किंमत मोजून संग्रही ठेवण…