ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ७५
हिरकमहोत्सवी वेचा देत आहे.:) ताईच्या बोलण्याच्या ओघात पुन्हा एकदा विजेचा लोळ कोसळावा तसं झालं. ताई बोलून गेली. "विश्रामसारखा मुलगा विजेसारखा असतो. आकाशातून कोसळतो. अचानक जमिनीच्या कुशीत विलीन होतो. त्याला जाळायचं असतं. ते जाळलंच जात नाही. आपल्यासारख्यांना हे मरण निरर्थक वाटतं; एक…