परीक्षणे

तंबी दुराईचा 'दोन फुल एक हाफ' चा विनोदी प्याला ...

छोटा डॉन ·

शेकडो वर्तमानपत्रे आणि त्यातले हजारो स्तंभ. हजारो मासिके, साप्ताहिके आणि त्यातले तितकेच स्तंभ. पण ह्यातले काही आपल्या ओळखीचे, काहींची ओळ्ख इतकी जवळची की त्याचे 'व्यसन' लागलेले. तंबी दुराईचे 'दोन फुल एक हाफ' हा अशाच एका व्यसनामधला एक. रविवारी सकाळी पेपर वाचायचा म्हणजे की पहिल्यांद…

पुढे वाचा →

बरेच काही उगवून आलेले...

मनिष ·

एका मैत्रीणीच्या सांगण्यावरून हे पुस्तक घेतले, आणि ह्या कवितांच्या प्रेमातच पडलो. अतिशय सहज-सोपी भाषा, पण प्रगल्भ विचार आणि कल्पना. झाड, पक्षी, आकाश, निसर्ग ह्याच्यांभोवती गुंफलेल्या बहुतेक कविता – आणि त्यातून झिरपणारा अविरत माणुसकीचा, संवेदनशील, प्रेमळ व समंजस तत्वज्ञानाचा झरा!…

पुढे वाचा →

इथे ओशाळला बालमृत्यू

मनिष ·

हे हेमंत कर्णिक ह्यांचे छोटेसे (७९ पाने) पुस्तक. अभय बंग व राणी बंग ह्यांच्या SEARCH संस्थेने हाती घेतलेल्या “अंकुर” ह्या प्रकल्पातील प्रत्यक्ष अनुभवांवर हे पुस्तक लिहिले आहेत. पुस्तक साध्या, सोप्या शब्दात आहे – वृत्तांत लिहिल्यासारखे (पण अनिल अवचटांसारखी चित्रमय reportage शैली न…

पुढे वाचा →
पुस्तक

मुलगा माझाच

ऋषिकेश ·

लायब्ररीत विजया जोशी यांचे "मुलगा माझाच" हे पुस्तक हातात पडले. मलपृष्ठावरील सारांश वाचून उत्सूकता चाळवली गेली म्हणून घरी आणले.. आणि वाचायला सुरूवात केली ते सगळी (शे-दिडशे) पाने वाचेपर्यंत पुस्तक खाली ठेवलेच नाहि. आजपर्यंत अनेक नाटकांतून, कथा कादंबर्‍यांतून "नवरा" ह्या विषयावर शेक…

पुढे वाचा →

गार्गी अजून जिवंत आहे

ऋषिकेश ·

आज अचानक मंगला आठलेकर यांचं "गार्गी अजून जिवंत आहे" हे पुस्तक हातात पडलं. जन्मतारीख वगैरे नसणार्‍या काळात साधारण १९१४-१५ च्या सुमारास उत्तरप्रदेशात इलाहाबादला जन्मलेल्या गुलाबबाईची ही कहाणी. सातव्या वर्षी लग्न होऊन दहाव्या वर्षी मुलाला जन्म दिलेल्या ह्या गुलाबबाईने इतक्या जुन्या…

पुढे वाचा →

शहाण्यांचा सायकीअ‍ॅट्रीस्ट आणि IPH

मनिष ·

डॉ. आनंद नाडकर्णी ह्यांचे शहाण्यांचा सायकीअ‍ॅट्रीस्ट नुकतेच संपवले. डॉ. आनंद नाडकर्णी आणि IPH (Institute For Psychological Health) ह्याच्या गेल्या दोन दशकातील वाटचालीचे हे पुस्तक आहे. Mental Health For All हे IPH चे Vision Statement आहे. गंमत म्हणहे IPH चे स्वप्न डॉ. आनंद नाडकर्ण…

पुढे वाचा →
पुस्तक

पुस्तक रसग्रहण : स्वतःविषयी - अनिल अवचट

मनिष ·

स्वतःविषयी हे अनिल अवचट ह्यांच्या आत्मपर लेखांचे पुस्तक, पण हे आत्मचरित्र नाही. लेखकाच्याच शब्दात – “माझ्या परीने मी पूर्वायुष्यात बुडी मारून काही अनुभव किंवा दृष्टी घेऊन बाहेर येत होतो…” पुस्तकातील ५ प्रकरणात (खरेतर दीर्घ लेखांत) लेखकाच्या आयुष्यातील महत्वाचे कालखंड/टप्पे उलगडता…

पुढे वाचा →

रसाळ साहित्याचा सुरस आणि सरस इतिहास : महाराष्ट्र सारस्वत

पुण्याचे पेशवे ·

खरे तर साहित्य हे सामान्यपणे कोण्या एकाच्या कह्यात येईल असा विषय नाही. मिपासारखया संकेतस्थळावर तेव्हा माझा नुकताच जन्म झालेला. थोडीफार वाचनाची जिज्ञासा जागृत झालेली. अशातच अक्षरधाराच्या प्रदर्शनात जाण्याचा योग आला. अपघातानंच महाराष्ट्र सारस्वत हाती लागलं. अर्थातच संशोधकी पुस्तक म…

पुढे वाचा →

गोनिदांचे 'महाराष्ट्रदर्शन'

छोटा डॉन ·

आज महाराष्ट्रदिनाच्या सुवर्णक्षणी ह्या महान महाराष्ट्राची महती आणि ओळख अत्यंत सुंदर रितीने करुन देणार्‍या गोनीदांच्या 'महाराष्ट्रदर्शन' ह्या पुस्तकाची माहिती आपणास देण्यास मला खुप आनंद होत आहे. महाराष्ट्रदर्शन काय आहे ? हे आहे आख्यान महाराष्ट्राच्या मातीचे, इथल्या चैत्य आणि गुहां…

पुढे वाचा →

सुन्न करणारं "कोल्ह्याट्याचं पोर"

आनंदयात्री ·

आई तेच ते गाणे म्हणुन थकली होती. मग कसतरी म्हणु लागली. तो इन्स्पेक्टर नशेत आईला म्हणाला, "तुझ्या आईची पु*. पैसे लय झाले का, गाणं चांगलं म्हण की !" आईनं पेटी मास्तराची चप्पल घेतली आणी तशीच भिरकावुन मारली; म्हणाली, "तुझ्या मायला पु* नाही का ? विनापु*तुन आलास का रं ?" आई खुप चिडली ह…

पुढे वाचा →