परीक्षणे

पुस्तक

ध्यासपंथ जाणावा

दिनेश गुणे ·

लोकसत्ताच्या `चतुरंग' पुरवणीत प्रसिद्ध झालेले `ध्यासपंथ' पुस्तकाचे परीक्षण! ध्यासपंथ जाणावा... शुभदा चौकर , शनिवार, २४ एप्रिल २०१० ‘चतुरंग’ पुरवणीत यापूर्वी सामाजिक पर्यटन (सोशल टुरिझम) विषयावर लेख प्रसिध्द झाले आहेत. तेव्हापासून अनेक वाचक सुटीत निव्वळ लोकप्रिय पर्यटनस्थळांना न ज…

पुढे वाचा →

व. पु. काळे

वैशालिइ पाजवे ·

Vapurza Va. Pu. Kale वपुर्झा व. पु. काळे हे पुस्तक असंच वाचायचं. हवं ते पान आपआपल्या मूडनुसार उघडायचं आणि त्या सुगंधानं भारून जायचं. एखादा सुगंध पुन्हा घ्यावासा वाटला तर? पुन्हा शोधायचा. ह्या शोधात आणखी काहीतरी सापडेल. म्हणूनच ह्या पुस्तकात अनुक्रमणिका, क्रमांक, संदर्भ काही दिलेल…

पुढे वाचा →

ती पराक्रमाची ज्योत मावळे....

अदिती ·

शेजारच्या मुलाची दहावीची परीक्षा सुरू होणार होती. त्यावरून विषय निघाला आणि माझं मन एकदम काही वर्षं मागे गेलं. याच मार्च महिन्याच्या दिवसांमध्ये रंगपंचमी खेळता खेळता आम्ही शेवटची उजळणी केली होती. सगळ्यात मजा आली होती ती इतिहासाच्या पेपरची तयारी करताना. वर्षानुवर्षे कोळून प्यालेला…

पुढे वाचा →

जस्ट फॉर फन

निखिल देशपांडे ·

कॉलेजात असतानाची गोष्ट, घरात संगणक येऊन साधारण सात-आठ महीने झाले असतील. तेवढ्या दिवसात तीन-चार वेळा फॉर्मेट पण करुन झाले. त्यामुळे ओ.एस इन्स्टॉल करायची सवय झालीच होती. एक दिवस मित्र घरी आला. येताना हातात ३ सीडीज होत्या. "लिनक्स आणले आहे, करायचे का इन्स्टॉल??" या प्रश्नाचे उत्तर न…

पुढे वाचा →

धवलक्रांतीची कथा : माझंही एक स्वप्न होतं....

अदिती ·

पावभाजी या पदार्थाचं नुसतं नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पावभाजी असं म्हणताक्षणी डोळ्यासमोर त्या पदार्थाचं चित्र उभंच राहतं आणि नाकाला त्या भाजीच्या खमंग वासाची सुखद जाणीव व्हायला लागते. या वासात एक अतिशय स्वादिष्ट आणि नुसत्या नामोल्लेखानेही तृप्तीची जाणीव करून देणारा एक वास अ…

पुढे वाचा →
पुस्तक

एका साधनेची समिधा

ऋषिकेश ·

आतापर्यंत अनेक मोठ्या, कर्तृत्त्वावान पुरुषांच्या पत्नींनी आपापले आत्मचरीत्र लिहिले आहे आणि प्रत्येकवेळी त्या त्या पुरुषांच्या एका नव्या आयामाची ओळख समाजाला झाली. अशाच काहिश्या आशेने साधनाताई आमटेंचं "समिधा" वाचायला घेतलं. वाचु लागलो आणि वाचतच गेलो. बर्‍याच गोष्टी वाचताना स्तब्ध…

पुढे वाचा →
पुस्तक

कणेकरी

मस्त कलंदर ·

एके रात्री निद्रादेवी आमच्यावर अंमळ रूसली.. नि एका बेसावध क्षणी मी पुस्तकांचे कपाट उघडले.. नाहीतरी शनिवारची जंगी खरेदी खुणावत होतीच.. मोठं पुस्तक आख्खी रात्र खाईल म्हणून छोट्सं नि हलकंफुलकं पुस्तक निवडलं-- कणेकरांचं गोतावळा.. पुढे दोन-अडीच तासांत ते संपलं नि मी बाजूला ठेवलेलं झाड…

पुढे वाचा →
पुस्तक

झाडाझडती

निखिल देशपांडे ·

आज वर विश्वास पाटलांची महानायक, संभाजी अशी पुस्तक वाचली होती. झाडाझडती वाचायचे खुप दिवसांपासुन मनात होते. शेवटी गेल्या आठवड्यात वाचुन पुर्ण झाले. पुस्तक येउन इतके दिवस झालेत, तसेच इतके पुरस्कार मिळवलेत, तर अशा पुस्तकाचा परिचय आपण काय लिहायचा? हा प्रश्न मनात आलाच. तरीही जे सुचेल त…

पुढे वाचा →

निशाणी ( साधलेला) डावा अंगठा

विनायक पाचलग ·

भारत तसा अजब देश आहे. या देशात अनेक फार्स रंगतात. सरकारच्या या कोपर्‍यापासुन ते समाजाच्या त्या कोपर्‍या पर्यंत इतकी नाटके रंगतात की, बापरे बाप! असा एक फार्स मध्यंतरी रंगला. ''साक्षरता अभियानाचा !तसा फार्स किंवा फार्सिकल नाटक हा मनोरजंनाचा भाग. पण, या भारतात काही फार्स हे आपल्या ख…

पुढे वाचा →

स्टे हंग्री स्टे फूलिश्...

निखिल देशपांडे ·

"Stay Hungry Stay foolish" ह्या ओळी पहिल्यांदा ऐकल्या त्या अ‍ॅपलचे प्रमुख स्टिव जॉब्स ह्यांनी स्टॅनफॉर्ड युनिव्हर्सिटीत केलेल्या भाषणात. ह्याचा अर्थ सांगायचा माझा प्रयत्न नाहिए पण याच नावाचे एक पुस्तक मध्यंतरी वाचले त्याबद्दल आज ईथे सांगणार आहे. हे पुस्तक रश्मी बन्सल ह्यांनी लिहि…

पुढे वाचा →
पुस्तक

ग्रंथपरिचय- शामभट्ट(एक नामांकित जोशी) व त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत

प्रकाश घाटपांडे ·

शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत उपेक्षितांच्या दुनियेत काही गुणवंत माणसे जशी असतात तशी काही पुस्तकंही असतात. काळाच्या पडद्या आड माणसे असो वा साहित्य असो इतिहासात त्याची दखल घेतली तरी काळाच्या प्रवाहात ती गडप होउन जातात. एखादा सामान्य वकूबाचा माणूस द…

पुढे वाचा →

ग्रंथ परिचय- भारतीय ज्योतिष शास्त्र

प्रकाश घाटपांडे ·

ग्रंथप्रदर्शनातून बाहेर पडता पडता दुर्लक्षित ठिकाणी उपेक्षितासारखे पडलेले एक पुस्तक सहज दृष्टोत्पत्तीस पडल आणि मी ते डोळे झाकून खरेदी केलं. ते पुस्तक म्हणजे."भारतीय ज्योतिषशास्त्र अथवा भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास" ले. शं.बा.दिक्षित'. डॊ.थीबोसारख्या पाश्चात्…

पुढे वाचा →

अंटार्टिका - एक अविस्मरणीय अनुभव

प्रकाश घाटपांडे ·

अंटार्टिका एक अविस्मरणीय अनुभव या शांतिलाल सुरतवाला यांच्य पुस्तकाच्य प्रकाशनाला गेलो होतो. जाताना पक्क ठरवल होत की पुस्तक अजिबात विकत घ्यायच नाही. साली दरवेळी खिशाला चाट बसते अन घरी कचरा वाढतो. जाता जाता प्रसन्नकुमार केसकर तथा पुणेरी यांचे पुस्तक खरेदीबाबतचे विचार डोक्यात घोळत ह…

पुढे वाचा →

इंदिरा गांधी आणीबाणी व भारतीय लोकशाही

नीलकांत ·

'इ.स. १९६६ ते १९८४ हा इंदिरा . गांधींचा राजकीय नेतृत्वाचा कालखंड होय. या काळात त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढ उतार आले, वादळं निर्माण झाली पण त्याच कालखंडात बँकांचे राष्ट्रीयीकरण, बांग्लादेश युध्द, सिमला करार, सिक्कीमचे विलीनीकरन, आणीबाणी, काँग्रेसचा पराभव अश्या अनेक महत्वाच्या घडा…

पुढे वाचा →

सोनिया गांधी: एक चरित्र

ऋषिकेश ·

भारतात अनेक व्यक्तींबद्द्ल लोकांना आकर्षण आहे, उत्सुकता आहे, पण जर याची क्रमवारी लावायची ठरवली तर सोनिया गांधींचा क्रमांक फार वरचा ठरावा. सोनिया स्वतः मिडीयासमोर फारच कमी येतात. त्यांनी दिलेल्या मुलाखतीही मोजक्या. जनतेला त्या दिसतात, त्यांचे विचार कळतात ते फक्त जाहीर सभांतून अथवा…

पुढे वाचा →
पुस्तक

माणूसकी न विसरलेली भौतिकशास्त्रज्ञ - लिझ माईट्नर

३_१४ अदिती ·

वीणा गवाणकरांमुळे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या शेतकरी-संशोधकाची ओळख खूपच लहानपणी झाली. पुस्तकांच्या दुकानात वीणा गवाणकरांचं नाव पाहून एक पुस्तक उचललं आणि भौतिकशास्त्र शिकूनही या महान स्त्रीचं साधं नावही आधी माहित नव्हतं याबद्दल सखेद आश्चर्य वाटलं. या पुस्तकाची आणि माणूसकी कधीही न…

पुढे वाचा →

भारतीय पक्षी

ऋषिकेश ·

कालचा प्रसंग आहे. माझी ऑफीस बस नॅशनल पार्कवरून सुटते. तिची वाट बघत मी उभा होतो. इथे दरवेळी विविध पक्षी दिसत असतात. आज मात्र पक्ष्यांचा रंगढंग और होता. कावळे, साळुंक्या अविश्रांत फडाड करीत होते, ओरडत होते. का ते कळेना. बस यायला थोडा वेळ होता.. मीही जरा उत्सूकतेने बघु लागलो.. कावळे…

पुढे वाचा →
पुस्तक

हाऊ स्टारबक्स सेव्ह्ड माय लाईफ

निखिल देशपांडे ·

काही पुस्तक सहज चाळताना वाचावेसे वाटतात अश्याच एका पुस्तक खरेदीत सापडलेले पुस्तक म्हणजे "How Startbucks Saved My Life:: A Son of Privilege Learns to Live Like Everyone Else” मायकल गेट्स गील ह्यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे त्यांचा एका मोठ्या जाहीरात कंपनीतले उच्चपदस्थ अधिकारी ते स्…

पुढे वाचा →

अग्निसमाधीतला योगी

निखिल देशपांडे ·

आजच्या काळात पंचवीस वर्षाचा एक तरुण स्वतः:च्या हाताने चीता रचून अग्नीसमाधी घेतो ही एक आश्चर्याची आणि चमत्कार वाटवा अशी विश्वास न बसणारी घटना आहे. तर ही कथा आहे कृष्णा महाराज भांड ह्यांचा जीवनाची. कृष्णा ह्यांनी ज्ञानेश्वर माउलीच्या संजीवन समाधी पर्वकाळातील कार्तिक वद्य एकादशी, गु…

पुढे वाचा →
पुस्तक

जगात टिकुन रहायचय?

राधा१ ·

कृष्ण म्हटल की आपल्याला आठवते ते महाभारत,भगवद्गीता आदि. कृष्णाला जस प्रेमाच प्रतिक मानल जात तसच तो एक उत्तम रणनिती कार होता हे आपल्याला मान्य करायलाच लागत. उत्तम व्युहरचना कशी करावी, नैतिकतेचे मार्ग वापरुन योग्य कृती कशी करावी दुरदृष्टी चा उपयोग करुन येणारे संभव्य प्रश्न कसे सोडव…

पुढे वाचा →