सौम्य चंद्रवदना माझी आई
देवी प्रेसचे "सॉफ्ट मून शायनिंग" हे पुस्तक वाचायचे राहून गेले या यादीतील एक पुस्तक! तीन्-चार वर्षांपूर्वी या पुस्तकातील काही कवितांचे अप्रतिम नमुने जालावर वाचवयास मिळाले त्याबद्दल थोडेसे. भावपूर्ण आणि खरं पहाता अत्यंत झपाटून टाकलेपण हे या कवितांचे मला जाणवलेले वैशिष्ट्य. आत्मिक स…
पुढे वाचा →