पुरो आणि मुक्ता!!
परवा अपघातानेच ’पिंजर’ हाती लागली. अमृता प्रितम म्हटले की मला “वारिस शाह नूं” आणि “पिंजर” हेच आठवते. पंजाबी वळणाची हिंदी ही त्यांची शैली. सहसा माहित नसलेलेही बरेच हिंदी शब्द पानांच्या वाटेवर भेटत राहतात आणि हळूहळू ओळखीचे होऊन जातात. पिंजरच्या अर्पणपत्रिकेतच त्या म्हणतात, “स्त्री,…
पुढे वाचा →