ओळखा पाहू हा वेचा कोणत्या पुस्तकातील आहे ते... - ५३
या वेळेस वेचा दोन भागात आहे. पहिला परिच्छेद पुस्तकाच्या अगदी आरंभी आहे. त्यातून एक संकेत मिळतो. दुसरा संकेत पुढच्या मजकुरात दडलेला आहे. हा पुढचा मजकूर पुस्तकाच्या जवळपास मध्यानंतरचा भाग आहे. त्यात एक संकेत आहे. हा संकेत म्हणजे या दोन्ही मजकुरांच्या दरम्यान एक छोटासा प्रवास झाला…